! आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपक्रमांचा आढावा !
कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम !
खास महिला दिन निमित्त कराड विधानसभा मतदारसंघातील ज्या माता-भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव लौकिक करत आहेत या सर्व माता-भगिनींचा महिला सन्मान सोहळा व मनोरंजन कार्यक्रम तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रहिमतपूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2026 मध्ये निवडून आलेले नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचा जाहीर सत्कार समारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील माता भगिनींनि हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वराज्य महिला प्रभागसंघ, वर्णे ता. जि.सातारा ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा-२०२४-२५ अपशिंगे (मि) येथे संपन्न झाली.
स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर आयोजित मनोजबंध कार्यक्रम
Join me in our journey of creating a Viksit Bharat.
Click Here to contribute Now
Namo App